Atul Londhe : खोटं वक्तव्य केल्याने भाजपकडून गुन्हा दाखल

अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात खोटे आरोप केल्याचा दावा करत भाजप कार्यकर्त्यांनी नागपुरात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नवनवीन रंग दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांपासून सुरू झालेला प्रशांत कोरटकर प्रकरण आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. हा वाद आधी औरंगजेबावर केंद्रित झाला, त्यानंतर पुन्हा कोरटकरवर लक्ष केंद्रीत झाले. अखेर, एका … Continue reading Atul Londhe : खोटं वक्तव्य केल्याने भाजपकडून गुन्हा दाखल