Akola BJP :संजय गोटफोडेंची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
अकोला भाजपमध्ये सध्या अनागोंदी कारभार सुरू आहे. काही ठराविक नेते हिटलरशाही करीत आहेत. यातूनच भाजप नेते संजय गोटफोडे यांची तक्रार झाली आहे. एखाद्या पक्षाला रामराम ठोकलेल्यांची नाराजी आपण समजू शकतो. परंतु पक्षात सक्रिय असतानाही नेत्यांची होणारी तक्रार गंभीर ठरते. असाच प्रकार अकोल्याच्या भाजपमध्ये झाला आहे. अकोला भाजपमध्ये सध्या काही नेत्यांची हिटरलशाही सुरू आहे. याबद्दल अनेकांची … Continue reading Akola BJP :संजय गोटफोडेंची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed