Buldhana : जलसाठा असूनही नागरिकांच्या घशाला तहान
नळगंगा धरणात मुबलक पाणी असूनही शहरात पाणीटंचाई कशी होऊ शकते? नगर पंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पाणी शोधताना भटकंतीला सामोरे जावे लागत आहे. उन्हाच्या कडाक्याने तापलेले शहर आणि त्यातच पाण्यासाठीची वणवण, हीच सध्या स्थानिक नागरिकांची दैनंदिन व्यथा बनली आहे. बुलढाणा शहराच्या जवळच असलेल्या नळगंगा धरणात भरपूर पाणीसाठा असतानाही अनेक प्रभागांना पाणीपुरवठा होण्यास आठवड्याहून अधिक काळ लागतोय. … Continue reading Buldhana : जलसाठा असूनही नागरिकांच्या घशाला तहान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed