Maharashtra : प्रभाग रचनेचा नकाशा जवळपास तयार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अखेर यंत्रणा हलू लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाने थेट आदेश देत चार आठवड्यांत निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना जारी करण्यास सांगितले होते. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रियेला सुरुवात करत महत्त्वाचे … Continue reading Maharashtra : प्रभाग रचनेचा नकाशा जवळपास तयार