Nagpur : भविष्यासाठी मोबिलिटी म्हणजे प्रगतीचे विमान अन् देवाभाऊ त्याचे पायलट
नागपूरच्या रस्त्यांपासून उड्डाणपूलांपर्यंतचा प्रवास आता नियोजनबद्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 30 वर्षांचा मोबिलिटी प्लॅन तयार झाला असून तो लवकरच जनतेसमोर सादर केला जाणार आहे. सध्याचा नागपूर बघा आणि येणारा 2055 मधील नागपूर उभा करा डोळ्यासमोर. होय, नागपूर जिल्ह्याच्या पुढील 30 वर्षांच्या प्रवासासाठीचा नकाशा आता तयार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने … Continue reading Nagpur : भविष्यासाठी मोबिलिटी म्हणजे प्रगतीचे विमान अन् देवाभाऊ त्याचे पायलट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed