Parinay Fuke : नवेगाव-नागझिरा घेणार मोकळा श्वास 

वन विभागातील कायदा, नियम अत्यंत क्लिष्ट अन् किचकट असतात. यातून नवेगाव-नागझिरा प्रकल्पाबाबत असलेल्या संभ्रम आता दूर होणार आहे. पूर्व विदर्भातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वैभवशाली वनसंपदा असलेला परिसर. या व्याघ्र प्रकल्पाबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था आता माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकारामुळं दूर होणार आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या (NNTR) इको सेन्सिटिव्ह झोन (ESZ) आणि बफर … Continue reading Parinay Fuke : नवेगाव-नागझिरा घेणार मोकळा श्वास