Harshwardhan Sapkal : आश्वासनांचा गुलाल कुठे गेला?

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने मुंबईला जखडले असताना, काँग्रेसने भाजपा सरकारवर तीव्र हल्ला चढवला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचा ठपका ठेवत शिंदे-फडणवीस यांना सत्तेतून पायउतार होण्याची मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने मुंबईला जणू थबकवले आहे. या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. सामाजिक आणि राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. … Continue reading Harshwardhan Sapkal : आश्वासनांचा गुलाल कुठे गेला?