Amravati : काँग्रेसने उघड केला अवैध वाहतुकीचा काळा बाजार

अमरावतीत प्रवासी बसमधून प्रतिबंधित आणि अवैध बियाण्यांची वाहतूक पकडली गेली असून, युवक काँग्रेसने आरटीओकडून प्रत्येक थांब्यावर तपासणी करण्याची मागणी केली आहे. अवैध पार्सल वाहतुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अमरावतीत युवक काँग्रेसने  एक पाऊल पुढे टाकले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा ग्राहक परिषदेचे सदस्य आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी जवंजाळ  यांनी ट्रॅव्हल्सच्या प्रत्येक थांब्यावर नियमित तपासणी करण्याची ठाम मागणी … Continue reading Amravati : काँग्रेसने उघड केला अवैध वाहतुकीचा काळा बाजार