Congress : नानांचे कट्टर समर्थक ‘चीफ व्हिप’

महाराष्ट्राच्या विधिमंडळात काँग्रेसनं नेत्यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीत नानांच्या कट्टर समर्थक असलेल्या आमदाराला ‘चीफ व्हिप’ करण्यात आलं आहे.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून अलीकडेच आमदार नाना पटोले यांची उचलबांगडी झाली. त्यांना विधिमंडळ गटनेला पदापासूनही दूर ठेवण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष पद हर्षवर्धन सपकाळ यांना मिळालं. विजय वडेट्टीवार हे गटनेता झालेत. आता नानांच्या एका मोठ्या समर्थकाला विधान परिषदेत ‘चीफ … Continue reading Congress : नानांचे कट्टर समर्थक ‘चीफ व्हिप’