काँग्रेसच्या Eagle ठेवणार निवडणूक आयोगावर डोळा
काँग्रेसने महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी ‘ईगल ग्रुप’ समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि मतदार यादीतील अनियमिततेसाठी काँग्रेसने ‘ईगल ग्रुप’ नावाची समिती स्थापन केली आहे. ही समिती देशभरातील विविध विधानसभा निवडणुकीतील अपयश आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील गैरप्रकारांची तपासणी करणार आहे. समितीमध्ये नागपूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत, … Continue reading काँग्रेसच्या Eagle ठेवणार निवडणूक आयोगावर डोळा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed