Congress : राहुलजी, तुम्ही या तोवर मी जातो

काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा हादरा बसला असून, पक्षातील महत्त्वाचे नेते सत्ताधारी गटात प्रवेश करत आहेत. विजय अंभोरे यांच्या शिवसेना प्रवेशाने काँग्रेसच्या भविष्यासमोर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महाराष्ट्र काँग्रेससाठी एकामागून एक धक्क्यांचा काळ सुरूच आहे. पक्षाला पुन्हा एकदा मोठा हादरा बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी अखेर शिवसेना एकनाथ शिंदे गट मध्ये प्रवेश … Continue reading Congress : राहुलजी, तुम्ही या तोवर मी जातो