Harshwardhan Sapkal : काँग्रेसची शांतता समिती नागपूरच्या मोहिमेवर

नागपूरमधील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती कार्यरत झाली आहे. शांततेच्या दिशेने निर्णायक पावले उचलत, काँग्रेस नागपूरकरांसाठी ठामपणे उभी राहिली आहे. नागपुरमध्ये नुकत्याच घडलेल्या हिंसक घटनांमुळे महाराष्ट्राच्या शांततापूर्ण वातावरणाला हादरा बसला आहे. या गंभीर परिस्थितीत सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी आणि दंगलग्रस्त भागातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाने तातडीने … Continue reading Harshwardhan Sapkal : काँग्रेसची शांतता समिती नागपूरच्या मोहिमेवर