Shiv Sena : पुण्यात नव्या राजकीय समीकरणांची भट्टी सुरू

पोटनिवडणुकीत भाजपचा गड पाडणारे आणि काँग्रेसचा नवा चेहरा बनलेले रविंद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला. सत्तेशिवाय विकासकामे होत नाहीत, या कारणाने त्यांनी थेट शिवसेना शिंदे गटाचा हात धरला, आणि पुण्यात राजकीय वादळ उठले. पुण्यातील राजकारणाला नवा कलाटणी देणारा आणि अनेकांना धक्का देणारा निर्णय अखेर घेण्यात आला. पुणे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढलेले आणि कसबा पोटनिवडणुकीत … Continue reading Shiv Sena : पुण्यात नव्या राजकीय समीकरणांची भट्टी सुरू