Congress : आश्वासनं पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा 

काँग्रेसने महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या आणि लाडकी बहीण योजनेवरून घेरलं आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका करत, दिल्लीत जा आणि निधी आणा, असे म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सडेतोड आणि संतप्त शैलीत जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बहिणींना दोन हजार … Continue reading Congress : आश्वासनं पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा