Congress : मोदींची गोष्ट म्हणजे, बोलाचा भात, बोलाचीच कढी 

भाजप सरकारच्या आश्वासनांची पडताळणी व्हायला हवी, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांच्या वचनाचा हिशोब मागण्यात आला आहे. आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही, पण जनतेच्या मनात निर्माण झालेले प्रश्न मांडणे हे आमचे कर्तव्य आहे, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांशी संवाद … Continue reading Congress : मोदींची गोष्ट म्हणजे, बोलाचा भात, बोलाचीच कढी