Mahavikas Aghadi : मातोश्रीवर राजकीय साखरपेरणी

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा समविचारी पक्षांच्या एकत्र येण्याची चाहूल लागली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर झालेली ही महत्त्वपूर्ण भेट नवे राजकीय समीकरण घडवू शकते. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जवळ येताना दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर एकत्र येण्याचा प्रयत्न करणाऱ्या समविचारी … Continue reading Mahavikas Aghadi : मातोश्रीवर राजकीय साखरपेरणी