Harshwardhan Sapkal : दाल मे काला नही, ‘संपूर्ण डाळच काळी’

कामगार संघटनांचे पूर्वीचे बळ कमी होत चालले असताना, कंत्राटी पद्धती आणि आऊटसोर्सिंगमुळे कामगारांचे शोषण अधिकच वाढले आहे. या अन्यायकारी व्यवस्थेविरोधात संघटित लढ्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. कधी काळी देशाच्या औद्योगिक क्षेत्रात कामगार संघटनांचे मोठे वर्चस्व होते. त्यांचा आवाज बुलंद असे आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास चक्का जामसारख्या तीव्र आंदोलनांनी … Continue reading Harshwardhan Sapkal : दाल मे काला नही, ‘संपूर्ण डाळच काळी’