Harshwardhan Sapkal : पंढरीच्या दिशेने प्रदेशाध्यक्षांचा पायी प्रवास

आषाढी वारीच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे एका दिवसासाठी वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होणार आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर यवत ते वरवंड या टप्प्यात ते पायी चालत विठ्ठलभक्तीचा अनुभव घेणार आहेत. वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी निघाले आहेत. आषाढ मास आला की, महाराष्ट्रातील रस्ते एक वेगळीच अनुभूती देतात. टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबांच्या नामाचा जयघोष, आणि हातात भगवी पताका घेऊन … Continue reading Harshwardhan Sapkal : पंढरीच्या दिशेने प्रदेशाध्यक्षांचा पायी प्रवास