Sunil Kedar : मतचोरांना जनतेच्या दारात उभे करण्याचा इशारा

कामठीत काँग्रेसच्या ‘वोट चोर गद्दी छोड’ मेळाव्याने विदर्भात राजकीय तापमान चढले. भाजप-आरएसएसच्या कथित मतचोरीविरोधात काँग्रेसने लोकशाही रक्षणाचा ठाम बिगुल वाजवला. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या ‘वोट चोर गद्दी छोड’ निषेध मेळाव्याने राजकीय वातावरण तापावले आहे. या मेळाव्याचे मुख्य उद्देश भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कथित मतचोरीच्या कारवायांना उघड करणे आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी … Continue reading Sunil Kedar : मतचोरांना जनतेच्या दारात उभे करण्याचा इशारा