Gadchiroli : ‘देवा भाऊं’च्या गडात काँग्रेसचा यज्ञसंकल्प

गडचिरोलीसारख्या मागास व नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलविण्यास काँग्रेसने आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. नक्षलग्रस्त, मागास आणि समस्यांनी त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्याने अनेकदा आवाज उठवला. मात्र, या आवाजाला दिल्ली-मुंबईतून फक्त मौनाचं उत्तर मिळालं. आता मात्र गडचिरोलीकरांनी थेट देवासमोर साकडं घातलं आहे. पण हेतू राजकीय आहे. काँग्रेसने ६ जून रोजी शहरातील प्रसिद्ध सेमाना देवस्थानात … Continue reading Gadchiroli : ‘देवा भाऊं’च्या गडात काँग्रेसचा यज्ञसंकल्प