Maharashtra : भाजपच्या रिक्त जागांवर काँग्रेसचा रोजगार मेळावा
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. प्रत्येक पक्ष कंबर कसून तयारीला लागला असताना काँग्रेसने नवीन खेळी करत जनतेच्या मनात घर करण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रात सध्या निवडणुकींचा धुमाकूळ सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याने प्रत्येक राजकीय पक्ष कमर कसून मैदानात उतरला आहे. लोकांच्या हृदयात … Continue reading Maharashtra : भाजपच्या रिक्त जागांवर काँग्रेसचा रोजगार मेळावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed