Akola Politics : भाजपचा किल्ला हादरवणारे ‘अभय’ काँग्रेसच्या नजरेआड

भाजपचा अभेद्य किल्ला मानल्या जाणाऱ्या अकोल्यात काँग्रेससाठी आशेचा किरण ठरलेले डॉ. अभय पाटील यांनाच कार्यकारिणीतून डावलल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पाटील यांनी थेट पक्षत्याग करत राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. अकोला जिल्हा ज्याला भाजपचा अभेद्य किल्ला मानले जाते. या गडात काँग्रेससाठी विजयाची शक्यता निर्माण करणाऱ्या डॉ. अभय पाटील यांनाच काँग्रेसने आता दुर्लक्षित केल्याने मोठी राजकीय … Continue reading Akola Politics : भाजपचा किल्ला हादरवणारे ‘अभय’ काँग्रेसच्या नजरेआड