Atul Londhe : भाजप पाकिस्तानचे संबंध खूप जुने आहेत
पहलगाम इथे झालेल्या माओवादी हल्ल्यानंतर सरकारकडून कठोर पाऊल उचलण्यात आले. मात्र काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजप आणि पाकिस्तानवर आरोप करत जुने संबंध असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या पेहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात जवळपास 26 जणांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहे. काश्मीरच्या परिस्थितीवरून तणाव वाढला असताना, केंद्र सरकारने … Continue reading Atul Londhe : भाजप पाकिस्तानचे संबंध खूप जुने आहेत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed