Atul Londhe : सरकारला जेपीसीमध्ये कलम दर कलम चर्चा नको

काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर सरकारवर तीव्र टीका करत आरोप केला की विरोधकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून सरकार विधेयक जबरदस्ती पारित करत आहे. भाजपकडून एक एप्रिल रोजी सर्व लोकसभा सदस्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिप जारी करण्यात आला आहे. भाजपच्या या निर्देशानुसार, 2 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या लोकसभा चर्चेसाठी सर्व सदस्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली … Continue reading Atul Londhe : सरकारला जेपीसीमध्ये कलम दर कलम चर्चा नको