कव्वाली वाला आला अन् शेर और शायरी वाला गेला 

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती सरकारच्या सोयीसाठी झाली आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी या नियुक्तीवर टीका केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बैठकीत ज्ञानेश कुमार यांची भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी … Continue reading कव्वाली वाला आला अन् शेर और शायरी वाला गेला