Nana Patole : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाची गर्जना

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर थेट निशाणा साधत त्यांच्यावर महाभियोगाची मागणी केली आहे. निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करत असून लोकशाहीवर आघात होत असल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर थेट आणि गंभीर स्वरूपाचे आरोप करत महाभियोगाची मागणी केली आहे. सरकारच्या दबावाखाली काम करणारा आणि खोटारडेपणाचा … Continue reading Nana Patole : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाची गर्जना