Nana Patole : धान्य घोटाळ्याने पुन्हा पेटली विधान सभा

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील धान घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले आक्रमक झाले आहेत. सभागृहात त्यांनी दलाल आणि प्रशासनाच्या संगनमतावर थेट आरोप केले आहेत. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून धान घोटाळा हा मुद्दा धगधगतच आहे. विशेषतः गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या आदिवासी व कृषीप्रधान जिल्ह्यांमधून उघडकीस आलेल्या या घोटाळ्याने केवळ धान्यच नव्हे, तर सरकारी यंत्रणेवरचा जनतेचा विश्वासही पोकळ असल्याचे स्पष्ट … Continue reading Nana Patole : धान्य घोटाळ्याने पुन्हा पेटली विधान सभा