पद गेले तरी Nana Patole यांची कायम उंच भरारी

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने आता नवीन प्रदेशाध्यक्ष नेमला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे पद गेले असले तरी त्यांची उंच भरारी अद्यापही कायम आहे.  आमदार नाना पटोले यांच्या जागेवर हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. आता नाना पटोले यांच्याजवळ पक्षातील एकही मोठे पद नाही. याचा कोणताही परिणाम नाना पटोले यांच्यावर झालेला नाही. नवीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Continue reading पद गेले तरी Nana Patole यांची कायम उंच भरारी