काँग्रेसमधून Nana Patole आऊट; कोणाचं येणार राज्य?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून आमदार नाना पटोले आऊट झाले आहेत. आता लवकरच नवीन प्रदेशाध्यक्षाची नेमणूक होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीच्या चर्चा सध्या रंगात आहेत. विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर बदल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, … Continue reading काँग्रेसमधून Nana Patole आऊट; कोणाचं येणार राज्य?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed