Nana Patole : संघर्ष करणाऱ्या घटकांसाठी काँग्रेसचा ठाम पाठिंबा

आझाद मैदानावरील विविध आंदोलनांना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भेट देत ठाम पाठिंबा दर्शविला. महिला परिचारिका, शिक्षक आणि मच्छीमारांच्या मागण्यांसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या विविध आंदोलनांना काँग्रेसचे नाना पटोले यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला. महिला परिचारी संघटना, महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदानित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र … Continue reading Nana Patole : संघर्ष करणाऱ्या घटकांसाठी काँग्रेसचा ठाम पाठिंबा