एकनिष्ठ राहिले नानांचे ‘छावा’, महायुतीला पाणी पाजलेच भावा
राज्यात सत्ता उलथवून टाकणाऱ्या महायुतीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भंडाऱ्यात चिमवले आहे. बोटावर मोजण्याइतके सदस्यही महायुतीला जिल्हा परिषद निवडणुकीत सांभाळता येऊ शकले नाहीत. सत्ता उलथवून टाकणाऱ्या महायुतीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि त्यांच्या छाव्यांनी धूळ चारली आहे. नाना पटोले यांची ‘होमपीच’ असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेत पटोलेंनी असा यशस्वी षटकार ठोकला की, अनेकांना … Continue reading एकनिष्ठ राहिले नानांचे ‘छावा’, महायुतीला पाणी पाजलेच भावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed