Nitin Raut : मुख्यमंत्र्यांचीच स्मार्ट सिटी होतेय टायटॅनिक?

शहर झगमगतंय पण नाल्यांमध्ये. रस्ते डांबरी नव्हे, तलाव बनतायत. घरं गुदमरून ओलसर अंधारात आहेत आणि विकासाचा डंका ढगांमध्ये हरवला आहे. हे ‘स्मार्ट सिटी’चं स्वप्न आहे की ‘सॉरी सिटी’चं वास्तव? हे विचारत माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर शहराच्या ‘विकास’ावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. हो, विकास झालाय… पण तो काही भागांपुरता सीमित. … Continue reading Nitin Raut : मुख्यमंत्र्यांचीच स्मार्ट सिटी होतेय टायटॅनिक?