Rahul Gandhi : भारतीय सशस्त्र दलांचा अभिमान आहे

भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड घेत पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर मोहीम अंतर्गत हल्लाबोल केला आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरले आहे. निर्दयीपणे नवविवाहित जोडप्यांवरही गोळ्या झाडण्यात आल्या. महिलांसमोर त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली. कपाळावरचं कुंकू अक्षरशः पुसलं गेलं. या क्रौर्याच्या पार्श्वभूमीवर भारताने … Continue reading Rahul Gandhi : भारतीय सशस्त्र दलांचा अभिमान आहे