काँग्रेसने दिली Nana Patole यांच्या निर्णयाला स्थगिती 

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नियुक्तीला रमेश चेन्नीथला यांनी दिली स्थगिती. त्यामुळे आता काँग्रेस आणि नाना पटोले यांच्यामध्ये वाद निर्माण होईल का, असा प्रश्नही निर्माण होत आहे.  राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव लागला. यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक  फटका बसला. कारण काँग्रेसने शंभरहून अधिक जागा घडल्या होत्या. परंतु काँग्रेसने केवळ 16 जागांवरच विजय प्राप्त करता आला … Continue reading काँग्रेसने दिली Nana Patole यांच्या निर्णयाला स्थगिती