Ranjit Kamble : शेतकऱ्यांच्या नशिबाचा कागद कोरा
सरकारने दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन आता विस्मरणात गेलंय का? असे विचारत रणजित कांबळेंनी सरकारच्या समितीच्या निर्णयावर सडकून टीका करत सरसकट कर्जमाफीची ठाम मागणी केली आहे. सत्तेचा साज चढताच शेतकऱ्यांच्या व्यथा विसरले?महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतील गाजलेलं आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी, हे आता इतिहासजमा झालंय का? असे काँग्रेसचे माजी मंत्री रणजित कांबळे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत … Continue reading Ranjit Kamble : शेतकऱ्यांच्या नशिबाचा कागद कोरा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed