Congress : सोनिया गांधींची प्रकृती खालावली

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने शिमलातील आयजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना हिमाचल प्रदेशातील शिमला येथील आयजीएमसी (IGMC) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्या ईसीजी, एमआरआय व इतर वैद्यकीय तपासण्या … Continue reading Congress : सोनिया गांधींची प्रकृती खालावली