Vijay Wadettiwar : गुन्हेगाराला शिक्षा नको, कारण खर्च वाढेल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटे प्रकरणी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी हा निकाल लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या निर्णयात, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोकाटेंना मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळवण्याच्या गैरप्रकारप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा कायम राहिल्यास त्यांच्या आमदारकीवर … Continue reading Vijay Wadettiwar : गुन्हेगाराला शिक्षा नको, कारण खर्च वाढेल