Congress : वडेट्टीवार यांचा भाजपवर वार उलटून

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत वक्तव्य केल्याने विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नरेंद्राचार्य महाराज (Narendracharya Maharaj) यांच्या एका विधानावरून विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा एकेरी उल्लेख केला होता. या विधानावरून राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विशेषतः भाजपने या मुद्द्यावर … Continue reading Congress : वडेट्टीवार यांचा भाजपवर वार उलटून