बीड पॅटर्न भ्रष्टाचाराच्या चौकशीची Vijay Wadettiwar यांची मागणी

राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देण्यात येत आहे. यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळं एक रुपयात पीक विमा देण्याची योजना बंद करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या खात्यात … Continue reading बीड पॅटर्न भ्रष्टाचाराच्या चौकशीची Vijay Wadettiwar यांची मागणी