Vijay Wadettiwar : बजरंग दल आणि विहिंपला काहीच काम उरलं नाही

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदवर टीका करत निशाणा साधला आहे. राज्यभरात तिथीनुसार 17 मार्च रोजी शिवजंयती साजरी केली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची कबरीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. छत्रपती संभाजी … Continue reading Vijay Wadettiwar : बजरंग दल आणि विहिंपला काहीच काम उरलं नाही