सुरेश धस यांचा दुटप्पीपणा; Vijay Wadettiwar यांची फटकेबाजी

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्या दुटप्पी भूमिकेबद्दल विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घणाघाती टीका केली आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुरेश धस यांनी पीडित कुटुंबाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे पोलिसांवर गुन्हे दाखल होऊ नयेत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. धस यांच्या या भूमिकेवरून वडेट्टीवार … Continue reading सुरेश धस यांचा दुटप्पीपणा; Vijay Wadettiwar यांची फटकेबाजी