निवडणुकीतील पराभवावरून Nana Patole, Sanjay Raut टार्गेट
विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीमध्ये अद्यापही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. या प्रभावावरून पुन्हा एकदा आघाडीतील घटक पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस मधून प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना पुन्हा एकदा विरोध सुरू झाला आहे. यासंदर्भात विधानसभेचे … Continue reading निवडणुकीतील पराभवावरून Nana Patole, Sanjay Raut टार्गेट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed