Vijay Wadettiwar : पदाचा मान गेला ‘बार’च्या दारात

राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईतील डान्सबार प्रकरण उघड झाल्यानंतर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा राजीनामा मागितला. राज्यात सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कृती आणि वादग्रस्त विधानांनी सध्या सरकारची प्रतिमा डळमळाली आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील नेत्यांना वळण लावण्याचा प्रयत्न केला असला, तरी काहीजण वारंवार वादात सापडत असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरेच ठरत आहेत. … Continue reading Vijay Wadettiwar : पदाचा मान गेला ‘बार’च्या दारात