Vijay Wadettiwar : मराठी अस्मितेसाठी उभारला बुलंद झेंडा

हिंदी भाषेची सक्ती ही मराठी अस्मितेवर घाला आहे, असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला आहे. या निर्णयाविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती केल्याच्या निर्णयाने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. मराठी भाषिक जनतेच्या भावनांशी खेळ करणाऱ्या या निर्णयावर काँग्रेसने कडाडून आक्षेप घेतला आहे. … Continue reading Vijay Wadettiwar : मराठी अस्मितेसाठी उभारला बुलंद झेंडा