Vijay Wadettiwar : सरकारचे गुप्तचर झोपलेत, देश पेटतोय

पर्यटकांवर झालेल्या पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत गुप्तचर यंत्रणांच्या अपयशावर बोट ठेवले आहे. पहलगाममध्ये घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत … Continue reading Vijay Wadettiwar : सरकारचे गुप्तचर झोपलेत, देश पेटतोय