Vijay Wadettiwar : दानाची जमीन सरकारच्या घशात

वक्फ विधेयकावरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर तीव्र टीका करत त्यांना धारेवर धरलं आहे. केंद्र सरकारने आणलेला वक्फ सुधारणा कायदा 2025 सध्या देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. 2 एप्रिल रोजी मध्यरात्री संसदेच्या गोंधळात मंजूर झालेल्या या विधेयकाने देशाच्या राजकीय पटावर … Continue reading Vijay Wadettiwar : दानाची जमीन सरकारच्या घशात