Vijay Wadettiwar : सत्य बोलणं गुन्हा असेल, तर मला पण फाशी द्या
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तुषार गांधींच्या वक्तव्याला पाठिंबा देत भाजप आणि RSS वर घणाघाती टीका केली. त्यांनी म्हटलं, सत्य बोलणं गुन्हा असेल, तर आम्हाला फाशी द्या, पण आम्ही सत्य बोलत राहू. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केरळमधील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार टीका केल्यानंतर राजकीय वातावरण … Continue reading Vijay Wadettiwar : सत्य बोलणं गुन्हा असेल, तर मला पण फाशी द्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed