Congress : स्फोटांच्या धुराळ्यात नागपूर व्हावी भारताची बॅकअप कॅपिटल 

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी नागपूरला देशाची पर्यायी राजधानी घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान सध्या तणावाचे वातावरण गडद होत चालले असताना, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक ठोस व दूरदर्शी विचार पुन्हा समोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि … Continue reading Congress : स्फोटांच्या धुराळ्यात नागपूर व्हावी भारताची बॅकअप कॅपिटल