Yashomati Thakur : राहुल गांधींच्या फोटोमागे खोटं कटकारस्थान

राहुल गांधींसोबतच्या खोट्या फोटोवरून सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. गुप्तहेर म्हणून अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राशी संबंधित दावा खोटा ठरला आहे. सध्या सोशल मीडियावर दोन फोटो प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. यात असा दावा करण्यात येत आहे की, पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिचा राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रा दरम्यानचा फोटो आहे. … Continue reading Yashomati Thakur : राहुल गांधींच्या फोटोमागे खोटं कटकारस्थान