Yashomati Thakur : मत चोरून सत्तेत आलात, तरीही काँग्रेसचीच भीती

भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्ष फोडण्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तिखट उत्तर दिलं आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठले आहे. नुकतेच भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला उद्देशून केलेल्या एका खळबळजनक विधानाने राजकीय वर्तुळात नवा गदारोळ निर्माण केला आहे. भाजप कार्यकर्ता संवाद बैठकीत त्यांनी खुलेपणाने सांगितले की, … Continue reading Yashomati Thakur : मत चोरून सत्तेत आलात, तरीही काँग्रेसचीच भीती